jagtik लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
jagtik लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

काही अजब अविष्कार मानवास उपकारक ठरतात .....!




काहीवेळा  नेहमीपेक्षा निराळ्या कल्पना अशी निर्मिती करतात जी रोजच्या दैनंदिन जिवनात फार उपयोगी ठरतात .जगात बरीच मंडळी नव नवीन कल्पनाशक्ती असलेले आहेत त्यांतील काही मंडळी ती प्रत्यक्षात आपली कल्पना साकारतात व लोकांच्या रोजमराच्या लहान , लहान  समस्या  सोडविण्यात  मदत करतात.

अशीच काही नव निर्मित अविष्कारामुळे  दैनंदिन जिवनात छोट्या छोट्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या  झाल्या सारख्या वाटतात. ते कसे ते पाहु या . 


This  collection of containers for spices and cooking oil 

मसाले आणि स्वयंपाकाचे तेल ठेवण्यासाठी आकर्षक भांडी . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-01


बुच स्क्रु सारखा दिसणारा अननस कट्टर . 

The corkscrew pineapple cutter  







The ’jelly’ cloth for cleaning hard-to-reach places


कोपरा ,कोपरा स्वच्छ करणारे जेली कापड . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-03



The USB stick which tells you how much free space you have on it

USB ( यु एस बी ) जो आपणास दर्शवितो किती अजून शिल्लक जागा आहे. 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-04



The two-bladed pizza knife

 दुचाकीच्या आकाराचा दुहेरी पातीचा पिझ्झा कट्टर

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-05



The slippers with LEDs

स्लिप्पर मध्ये एल ई डी  लाईट बसवलेले . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-06



The bike which is also a stroller

बाबागाडी असलेली दुचाकी . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-07



The jig-saw dining tray

जिग-सॉ  प्रकारचे डायनिंग ट्रे . 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-08



The drinking cup which gathers any spills

चहाचा कप जे पिताना ओघळलेले द्रव( चहा ) जमा करते 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-09



The flower pot which never falls over

फ्लावर पॉट जो खाली पडणारच नाही . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-10


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-10-1


The public bench which is always dry

सार्वजनिक बेंच जी सदा स्वच्छ व कोरडे राहते .

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-11


The phone charger powered by your drink

पेय उर्जेचे श्रोत बनते आणि तुमचा फोन चार्ज होतो. 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-12


The hair brush you can clean real quick

हेयर ब्रश तुम्ही त्वरित स्वच्छ करू शकता . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-13


The batteries which can be charged via a USB port

 ब्याटरी चार्जिंग आता करू शकाल USB पोर्टच्या साह्याने  . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-14


The bedside table with a dining tray

 साईड टेबल कम जेवण्याचे टेबल ,बेड शेजारी किती उपयुक्त आहे . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-15


The chopping board with built-in scales

वजन कट्या सहित भाजी चिरण्याचा बोर्ड . 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-16


Storage boxes with timers

कोणती वस्तु  किती काळ टिकेल व किती वेळात खराब होईल हे   दर्शविणारे टायमर सहित डबे . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-17


The keyboard for your smartphone

तुमच्या स्मार्ट  फोनसाठी ,कि बोर्ड . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-18


The boiling pod     

शिजविण्यासाठी खास बनवलेली पिशवी . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-19



The candle which can be used again and again


मेणबत्ती जी आपण पुन्हां ,पुन्हां  उपयोगात  आणु शकतो असा मेणबत्ती  स्ट्यान्ड . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-20



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-20-1

-----------------------------------------------------------------------------------------------


माहिती व  छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने
.. 

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 7 ) ..........!!!



शिल्प सोळावे ---


" स्पायडर म्यामन  "  Spider  Maman " 



" स्पायडर म्यामन " ( Spider Maman ) हे शिल्प १९९९ साली ब्राँझ , स्टेनलेस स्टील आणि मार्बलने शिल्पकार  Louise Bourgeois  ह्यांनी  घडविले आणि  Tate  Modern आर्ट ग्यालेरी इथे स्थापित केले . 


हे शिल्प एका कोळीनिची प्रतिकृती बनवलेली आहे. ह्या शिल्पाची उंची ३० फुट असुन ह्याच्या स्याकमध्ये पांढरे छोटे छोटे मार्बल्स ठेवण्यात आले आहेत आणी हे अंड्याच्या आकाराचे आहत. म्यामन म्हणजे कोळीण आई आणी तिची नाजुकताव रक्षात्मकल गुण ह्या शिल्पांत दिसुन येते.

शिल्पकाराने आपल्या ह्या कलाकृती बद्दल आपल्या भावना अश्या व्यक्त केल्यात.



"" The Spider is an ode to my mother. She was my best friend. Like a spider, my mother was a weaver. My family was in the business of tapestry restoration, and my mother was in charge of the workshop. Like spiders, my mother was very clever. Spiders are friendly presences that eat mosquitoes. We know that mosquitoes spread diseases and are therefore unwanted. So, spiders are helpful and protective, just like my mother.""


— Louise Bourgeois






शिल्प सतरावे ……. 



नॉटेड गन  शिल्प ( Knotted Gun ) 






नॉटेड गन  ( Knotted  Gun ) हे शिल्प अहिंसा ( Non Violence ) ह्या तत्त्वावर  स्विडीश शिल्पकार कार्ल फेड्रिक ( Carl Fedrik ) ह्यांनी प्रसिद्ध गायक, गीतकार व तसेच शांतता प्रेमी चळवळीचे शिलेदार जॉन लेननोन  नंतर त्यांच्या स्मरणार्थ सन १९८० साली हे शिल्प साकारले . 

ह्या शिल्पांत ४५ क्यालीबरचे पिस्तुल आहे आणि त्याची समोरील नळी ही पिरगळलेल्या स्थितीत व वरच्या बाजूस त्याचे तोंड अशी साकारलेली म्हणून ह्यास " नॉटेड  गन " असे संबोधण्यात येते. 



शिल्प अठरावे ……. 




द शार्क शिल्प ,ऑक्सफर्ड ,युके 








हे शिल्प शार्कच्या  २१ व्या जयंतीच्या निमित्याने John Buckley  शिल्पकाराने बनविले. हे शिल्प ३२ टन वजनाचे आणि २५ फुट लांबीचे आहे. 



ऑक्सफर्ड सिटी कॉन्सिल ने हे उभे करण्यास परवानगी नाकारली कारण त्यांना पक्की खात्री नव्हती की हे शिल्प अश्या घरावर उभे राहू शकेल ? लोकांवर पडण्याची त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त वाटत होती  शिल्प उभारणाऱ्या इंजिनिअरनी  जेव्हा त्याची खात्री दिली आणि टेक्निकली प्रुव्ह केले तेव्हा परवानगी देण्यात आली .   


शिल्प एकोणीसावे ………! 

 " स्वातंत्र्य " शिल्प ( Freedom ) Philadelphia, Pennsylvania, USA 






हे शिल्प जगप्रसिद्ध ग्रीक शिल्पकार Zenos Frudakis ह्यांच्या कल्पनेतून सोळाव्या स्ट्रीट  आणि विने स्ट्रीट , फिलाडेफिया , अमेरिका इथे साकार झाले . 

शिल्पकार हे शिल्प साकारण्या मागचे आपले  मनोगत  असे स्पष्ट करतो '



 
I wanted to create a sculpture almost anyone, regardless 

of their background, could look at and instantly recognize 

that it is about the idea of struggling to break free. This 

sculpture is about the struggle for achievement of freedom 

through the creative process. "


जरी ह्या शिल्पात चार व्यक्ती दिसत असतील तरी एकच व्यक्ती डावीकडून उजवीकडे 

वेगवेगळ्या  स्थितीत सरकताना दिसेल. सर्वात प्रथम मृत व्यक्ति किवा ममी  

जखडलेल्या अवस्थेत दिसतो . 


दुसर्या अवस्थेत तो गुलाम जो स्वतः ची सुटका करण्यात धडपडत आहे, तिसर्या
चवथ्या स्थितीत तो संपुर्ण मोकळा झालेला आनंदाने आपले हात उंचावत जखडलेल्या 

स्थितीत तो स्वतःस जखडलेल्या अवस्थेतून  भिंती पासून  मोकळा होवून स्वतंत्र 

होण्यासाठी  बाहेर पडताना दिसतो.  

स्थितीतून स्वतंत्र झाल्याचा स्थितीत  दाखवला आहे. शिल्पकाराने अतिशय कल्पकतेने 

स्वातंत्र्य प्राप्तीची संकल्पना ह्या शिल्पा द्वारे दाखविले . 



विसावे शिल्प ………….!



इंद्रधनुष्या वर विराजमान "पिता / देव " शिल्प … 



कार्ल मील्लेस ( Carl Milles ) स्वीडिश शिल्पकार जे कारंजे शिल्प साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत

ह्यांचे वास्तव्य अमेरिकेत होता . यु एन ओ च्या स्थापना प्रित्यर्थ एक शिल्प साकारण्याची जबाबदारी कार्लनां  दिली गेली . 


त्या प्रमाणे त्यांनी मॉडेल  बनविले आणि सेक्रेटरी जनरल ह्यांना दाखविले . हे शिल्प  यु ऐन ओ मुख्यालयाच्या समोर " शांततेचे प्रतिक " म्हणुन स्थापित होणार होते  पण ,पैश्या अभावी आणि काही लोकांच्या हरकतीमुळे  हा प्रोजेक्ट सन १९५४ साली रद्द करावा लागला .


कार्ल  ह्यांचा निराशे पोटी सन १९५५ साली त्यांचा मृत्यु झाला . हे शिल्प कार्लच्या निधना नंतर ४० वर्षा नंतर कार्लचे शिष्य मार्शल फेड्रीक्स ( Marshall Fredericks ) ह्याने सन १९९५ साली नाका स्ट्याण्ड ,स्टाक होमच्या उपनगरात निर्माण केले  . हे शिल्प ६० फुट उंचीचे त्यावर एक नग्न पिता /देव आर्चच्या शेवटच्या टोकावर उभी आहे आणि त्या आर्चच्या  टोकातून पाण्याचा फवारा सोडण्यात आले.  




( समाप्त )

===========================================================================
=====================================================================




माहीती  आणि छायाचित्रे आंतरजाला वरून गुगल  ईमेजेसच्या सौजन्याने . 

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

जागतिक पर्यटकांत व प्रसार माध्यमांत भारता विषयी भ्रामक कल्पना .





पाश्चिमात्य माध्यमे आणि पर्यटक भारताबद्दल बऱ्याच वर्षांपासून असे दाखवतात की येथील माणसे मागासलेले आहेत हे आपल्या लिखाणातून किंवा फोटोंच्या माध्यमातून दाखवताना आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे.
 भारत हा देश गरीब आहे इथे लोक व जनावरे मोकाटपाने हिंडताना दिसतात. आणि म्हणून काही काळा  पूर्वी  जगातून येणार पर्यटक प्रथम विचारणा करतो की गरीब लोकवस्ती कुठे आहे म्हणजे तिथे जाऊन आपल्या क्यामेऱ्यात  गचाळ द्रुष्ये कैद करून आपल्या देशांत भारताची परीस्थिती  दाखवतात.  
हे असे का करतात ते ?कोणास ठाऊक कदाचित प्रपोगंडा असेल भारत विरुद्ध की हा देश म्हणजे " third world. " आहे.

हा समज आता तसा कमी झाला आहे  तो आपले  भारतीय जागतिक सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्यामुळे .
भारत म्हणजे " स्लमडॉग  " नाही पण  एके काळी हा देश  
" सोने की चिडिया  " म्हणून प्रसिद्ध होता आणि  त्याची  संस्कृती  फार प्राचीन आहे  . येथील गावे आणि शहरे  जागतिक दर्जाची आहेत  हे ह्या मंडळींना  दाखविण्यासाठी  काही  छायाचित्रे  .


१ ) यमुना एक्सप्रेस  ( दिल्ली -आग्रा  )



Pic ScoopWhoop



२) आमची मुंबई



Pic - CityData



Pic - IndiaHolidays



३) वीरभुमी  आणि लेक सिटी  उदयपूर




Pic - Make my Trip



४) कोलकत्ता ( आनंदी शहर )




Pic - AudioCompass


५) काश्मीर ( भारताचे नंदनवन  )



Pic - TourmyIndia


Pic - BrightWayGroup


६) साबरमती ( अहमदाबाद  )



Pic - snehasallapam



७) भारताची शान प्रजासत्ताक दिन परेड ( दिल्ली  )



Pic - Blogspot.com


८) लोटस टेंम्पल 



Pic - businessinsider


९) क्विन  नेकलेस आणि बांद्रा -वरळी सीलिंक  ( मुंबई )



pic - Pintrest



Pic - skyscrapercity



१०) राजवाड्याचे शहर जयपुर  आता आधुनिक झाले.




Pic - panoramio



११) दक्षिणेकडील अद्भुत शहर हैद्राबाद येथील चारमिनार .




Pic - HelloTravel



१२ ) भारताची   आय टी  राजधानी  बंगलोर





Pic - Ibtimes


१३) नॉर्थ ईस्ट भारताचे प्राण असलेले शहर ऐझवाल .




१४) भारताचे अभिमान नॉर्थ ईस्ट गंगटोक .





१५ ) महामार्ग ( हायवे ) चन्नई .



Pic - flickr


१६) चन्नई  येथील सुंदर मरीना बिच



Pic - panoramio


१७ ) छत्रपती शिवाजी इंटरनेशनल एरपोर्ट मुंबई



Pic - renderspirit


अशी अनेक छायाचित्रे दाखविता येतील सुंदर भारताची  पण पाश्चिमात्य लोक व माध्यमे  फक्त वाईट गोष्टीच दाखवितात जणुकाही  हेच सत्य आहे या थाटात . 
एकविसाव्या शतकात भारत हा शक्तिशाली देश बनत आहे आणि त्याची आर्थिक, सामाजिक व्यवस्था मजबुतीकडे वाटचाल करीत आहे . आता पाश्चिमात्य देश भारताकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत .एक प्रचंड बाजारपेठ ,तरुण प्रशिक्षित वर्ग सर्वच क्षेत्रात आघाडीवर , स्थिर प्रशासन , गुंतवणुकीस वाव असलेला , महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेला देश अशी ख्याती होत आहे. 


// जय भारत //



-----------------------------------------------------------------

माहिती आणि छायाचित्रे  डेमोक्रॅटिक  पेपर  ह्यांच्या  सौजन्याने. 

















रविवार, १७ जानेवारी, २०१६

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 6 ) ..........!!!



शिल्प तेरावे ………. !

एमिनेस्क्यु  (रोमानिया ).......!!



  एमिनेस्क्यु  हे रोमानियात प्रेमकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याच आठवणीत हे शिल्प साकारण्यात आले . 

ह्या कवीच्या जन्मदिनी म्हणजे १५ जानेवारीला इथे त्याच्या स्मरणार्थ मोठा उत्छव साजरा करतात व त्यांच्या  साहित्याची उजळणी केली जाते . 

 एमिनेस्क्यु  यांची रोमानियन भाषेतील एका  सुंदर कवितेचे इंग्रजी  भाषांतरीत कविता

" एंड ईफ …"  And if … 

And If …
And if the branches tap my pane
And the poplars whisper nightly,
It is to make me dream again
I hold you to me tightly.

And if the stars shine on the pond
And light its somber shoal,
It is to quench my mind’s despond
And flood with peace my soul.
And if the clouds their tresses part
And does the moon out blaze,
It is but to remind my heart
I long for you always.
(Translated by 
Corneliu M.  Popescu)





शिल्प चौदावे …।!


नदीकाठची माणसे …. ! ( People  of  the  River  )

सिंगापुरच्या नदीकाठी जर का तुम्ही सहज  भटकण्यास  गेलात तर तुम्हाला ह्या ब्रान्झ  शिल्पकृती दिसतील . ही  सर्व शिल्पे तेथील जिवन राहणीमानावर साकारलेली आहेत. 

ह्या शिल्पाद्वारे सिंगापुरचा इतिहास आणि त्याकाळची प्रगती नवीन सिंगापुर पिढीला अवगत होते. नदीच्या दोन्ही काठावर उंच उंच बिल्डींग्स आहेत आणि रम्य अश्या वातावरणात ह्या शिल्पकृती स्थापित केल्या आहेत.








 

 







 शिल्प पंधरावे ……!

रुंडले पिग्स मॉल, एडीलेट ( ओस्ट्रेलिया )   


 रुंडले मॉल म्हणजे दुकारांचे ब्राँझ शिल्पाचे समुह जो " A Day Out "
 या नावाने प्रसिद्ध आहे. शिल्पकार  Marguerite Derricourt  साऊथ अफ्रिकेत जन्मलेली जी वन्य प्राण्याशी बालपणापासून निगडीत होती ह्यांनी साकारले . ह्या शिल्पांत चार डुकरे ( Pig ) आहेत . 
त्यांतला पहिला जो उभा आहे तो "  Truffle " आणि जो बसलेला आहे तो " Horatio " आणि जो कचऱ्याच्या डब्या जवळ ऊभा आहे तो 
" Oliver  " शेवटी जो आशाळभूत नजरेनी कचऱ्यातील अन्नाकडे बघतो आहे तो " Augusta " 

हे शिल्प चितारण्यामागे शिल्पकार आपले  मनोगत असे स्पष्ट करतो .



" There is a long history of animal figures in urban sculpture which reflect their importance to our society. I chose to sculpt pigs because I was captivated by their shapes and rounded forms,especially when created in a butiful and enduring material like bronze. I really want people to touch them and interact with them ."






                                                             Horatio
      Truffle
     
                                                       Oliver

        Augusta

                                                         
 रुंडले             मॉलची 
छायाचित्रे …!                                                                                             
                                         
                                     











    क्रमशः ........

--------------- छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने