info लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
info लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

काही अजब अविष्कार मानवास उपकारक ठरतात .....!




काहीवेळा  नेहमीपेक्षा निराळ्या कल्पना अशी निर्मिती करतात जी रोजच्या दैनंदिन जिवनात फार उपयोगी ठरतात .जगात बरीच मंडळी नव नवीन कल्पनाशक्ती असलेले आहेत त्यांतील काही मंडळी ती प्रत्यक्षात आपली कल्पना साकारतात व लोकांच्या रोजमराच्या लहान , लहान  समस्या  सोडविण्यात  मदत करतात.

अशीच काही नव निर्मित अविष्कारामुळे  दैनंदिन जिवनात छोट्या छोट्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या  झाल्या सारख्या वाटतात. ते कसे ते पाहु या . 


This  collection of containers for spices and cooking oil 

मसाले आणि स्वयंपाकाचे तेल ठेवण्यासाठी आकर्षक भांडी . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-01


बुच स्क्रु सारखा दिसणारा अननस कट्टर . 

The corkscrew pineapple cutter  







The ’jelly’ cloth for cleaning hard-to-reach places


कोपरा ,कोपरा स्वच्छ करणारे जेली कापड . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-03



The USB stick which tells you how much free space you have on it

USB ( यु एस बी ) जो आपणास दर्शवितो किती अजून शिल्लक जागा आहे. 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-04



The two-bladed pizza knife

 दुचाकीच्या आकाराचा दुहेरी पातीचा पिझ्झा कट्टर

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-05



The slippers with LEDs

स्लिप्पर मध्ये एल ई डी  लाईट बसवलेले . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-06



The bike which is also a stroller

बाबागाडी असलेली दुचाकी . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-07



The jig-saw dining tray

जिग-सॉ  प्रकारचे डायनिंग ट्रे . 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-08



The drinking cup which gathers any spills

चहाचा कप जे पिताना ओघळलेले द्रव( चहा ) जमा करते 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-09



The flower pot which never falls over

फ्लावर पॉट जो खाली पडणारच नाही . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-10


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-10-1


The public bench which is always dry

सार्वजनिक बेंच जी सदा स्वच्छ व कोरडे राहते .

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-11


The phone charger powered by your drink

पेय उर्जेचे श्रोत बनते आणि तुमचा फोन चार्ज होतो. 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-12


The hair brush you can clean real quick

हेयर ब्रश तुम्ही त्वरित स्वच्छ करू शकता . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-13


The batteries which can be charged via a USB port

 ब्याटरी चार्जिंग आता करू शकाल USB पोर्टच्या साह्याने  . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-14


The bedside table with a dining tray

 साईड टेबल कम जेवण्याचे टेबल ,बेड शेजारी किती उपयुक्त आहे . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-15


The chopping board with built-in scales

वजन कट्या सहित भाजी चिरण्याचा बोर्ड . 


AD-Marvelous-Inventions-For-Humanity-16


Storage boxes with timers

कोणती वस्तु  किती काळ टिकेल व किती वेळात खराब होईल हे   दर्शविणारे टायमर सहित डबे . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-17


The keyboard for your smartphone

तुमच्या स्मार्ट  फोनसाठी ,कि बोर्ड . 

AD-Marvelous-Inventions-For-Humanity-18


The boiling pod     

शिजविण्यासाठी खास बनवलेली पिशवी . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-19



The candle which can be used again and again


मेणबत्ती जी आपण पुन्हां ,पुन्हां  उपयोगात  आणु शकतो असा मेणबत्ती  स्ट्यान्ड . 



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-20



AD-Marvelous-Inventions-For-Humanity-20-1

-----------------------------------------------------------------------------------------------


माहिती व  छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने
.. 

रविवार, २२ मे, २०१६

जगातील अविश्वानीय पादचारी पथ ( झेब्रा क्रॉसिंग )कलाकृती ……….!!!




रस्ता ओलांडणे म्हटले कि सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येत ते  पलीकडे जाण्याच्चा रस्ता ( झेब्रा क्रॉसींग )पादचारी रस्ता , जो पांढर्या रंगानी रंगवलेले पट्टे  किती कंटाळवाणे  नाही  कां ?
जेव्हा आपले शहरी जिवन , आपल्या अवती भोवतालची जिवनशुन्य वातावरण , घड्याळाच्या काट्यावर ते जगण  सर्व काही निरुच्छाई असेल तर काहीवेळेस त्यांत आनंददायी वातावरण आणणे आवशक  असते. 

मग हेच जर आपण क्रॉसींग करण्याच्या रस्त्यांना  कलापूर्ण व आधुनिक पद्धतीने केले तर हेच कंटाळवाणे वाटणारे क्रॉसींग  स्फुर्तीदाईक  व कलाकुसर व जाहिरातीसाठी पण ह्याचा वापर करू शकु . 

ह्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी जर काही कलात्मक ,आकर्षित करणारे बनविले तर बऱ्याच कंपन्या आपल्या जाहिराती करण्यास तय्यार होतील .
काहीवेळा अशी रस्त्यावर काढलेली कलाकृती बेकायदेशीर ठरवली जाते पण जगातील काही देशांत अविश्वासर्ह अश्या कलाकृती लक्षणीय ठरल्या .
प्रत्यक्षच बघा .




1.  डॉमिनो क्रॉस वॉक ( Domino Crosswalk )






2. क्रॉस वॉक जो तुम्हास सांगतो रस्त्याचे दोन्ही बाजू नीट बघा .

3. तरंगता  क्रॉस वॉक

 

4. मिनेसोटा येथील हिरवा आणि पांढऱ्या पट्ट्याचे क्रॉस वॉक


5. रेल्वे ट्र्याक आणि बंदुकीच्या गोळ्यांनी बनविलेले क्रॉसींग . 

6. राक्षसी पावलाचा ठसा असलेले क्रॉसींग ( नॉर्थ अमेरिका ) 

7. क्रिस क्रॉस क्रॉसींग ( ऑकलंड चायना टाऊन )

8. म्याकडोनाल्ड क्रॉसींग जाहिरात ( स्विझर्लंड )

9. सरमिसळ पांढऱ्या पट्ट्यांनी बनविलेला क्रॉसींग ( सर्बिया )




10. जाहिरातीतुन क्रॉसींग संदेश " गाडी वेगाने न्याल  तर जेलमध्ये बंद व्हाल "

व्हाल "


11. पियानो क्रॉसींग 




12. प्रेमाचा संदेश देणारे क्रोसिंग ( चिन )




13. अनिमेशन क्रॉसींग 




14. योर्कटोन येथील चाकू,सुरे,आणि विविध चमच्यांनी बनवलेले  क्रॉसींग . 


15.  रंगी बेरंगी व्यान्वूड रोड पादचारी मार्ग , मायामी 




16. सेंटीएरी  आर्ट  पद्धतीने बनवलेले पादचारी मार्ग, न्युयॉर्क . 




17.  संगीत पट्टिका पादचारी मार्ग . 




18. अदभुत  पादचारी मार्ग, हाई ल्यांड टाऊन . 




19. स्मशान भूमीकडे जाणारा पादचारी मार्ग . 




20.  झीप्प अर्धवट लावलेला पादचारी मार्ग, बाल्टिमोर 




21. पांढरे आणी काळे चौकोनी पादचारी मार्ग . 




22. एका प्रार्थमिक शाळे समोरील आनंदमयी पादचारी मार्ग . 




23. बुडबुड्यांचा पादचारी मार्ग , स्लोवेनिया . 










२४. इंद्रधनुषी पादचारी मार्ग , व्ह्यान्कुवर  क्यानडा .  








२५ . सरकते पादचारी पथ . नॉर्थ क्यारोलिना ,अमेरिका . 






२६ ) गमतीचा खेळ टिक्कर प्रमाणे दिसणारे हे "Fun Hopscotch" क्रॉस वॉक . बाल्टिमोर ,अमेरिका 





२७ )  फिश -बोन क्रॉसींग





========================================================

माहिती संकलन मायाजालावरून आणि छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .