photo/vedio लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
photo/vedio लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० जुलै, २०१२

बासर सरस्वती ........!



सरस्वती देवि ही विद्येची देवि संपूर्ण भारतात फक्त दोनच मंदिरे आहेत पहिले बासर ( आंध्र प्रदेश ) जी श्री. व्यासांनी गोदातीरी स्थापिली जी वाळुतून स्वयं प्रगटली अशी अख्याइका आहे. दुसरी जम्मू आणि काश्मीर राज्यात स्फटिकाची सरस्वतीची मूर्ति  स्थापन  केलेली आहे . 


बासरस्थित सरस्वती देवि व परिसराचे हें चित्रण आहे.






( ही चित्रफित तेलगु भाषेत आहे याची कृपया नोद  घ्यावी )

लवकरच संपूर्ण महात्म्य प्रसिद्ध करीत आहोत.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १५ जून, २०११

सिन्क्रोनाईज रोबोट डान्स

कल्पना नाही ह्या रोबोटला बनविण्यासाठी किती वेळ लागला पण ही एक अप्रतिम  कलाकृती  आहे हें खरे !!






Synchronized Robot Dance
Synchronized Robot Dance


शुक्रवार, २७ मे, २०११

चेहरे...........

मला भावलेले अर्कचित्रकार
जगदीश भावसार  "चेहरे"


सचिन तेंडूलकर

                                              
                                                           ऐश्वर्या राय-बच्चन  
अजय देवगण

अशोक सराफ

आण्णा हजारे

चंद्रा बाबू नायडू

चिरंजीवी

के.सी. राव

अजित पवार

नागार्जुना

सानिया मिर्झा

वेंकटेश

सुशील कुमार शिंदे

सलमान खान



नारायण  राणे  




शरद पवार

बुधवार, १८ मे, २०११

संगीतकार अजय-अतुल यांची अतुलनीय कामगिरी.



संगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून " सजवून साज जशी ..." हें गीत " a 'ccappella " पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.

या प्रकारात कोणतेही स्वर वाद्ये न वापरता फक्त " कंठ स्वरांचा " उपयोग करून गाणे स्वरबद्ध केले. संपूर्ण गाण्यात कंठ स्वरांचा  वाद्यवृंद वापरून हे  अप्रतिम गाणे तय्यार झाले.

ह्या नव्या प्रकारच्या गाण्याची " लिम्का बुक्स " मध्ये नोद करण्यात आली.

अजय-अतुल अप्रतिम आणि जगावेगळा प्रयोग आपण यशश्वी केले अभिनंदन ......अभिनंदन........!!!



संपूर्ण गाणे आपल्या साठी देत आहे.




फुल मोहोत्सव सेउल ( दक्षिण कोरिया )


आमचे मित्र श्री अविनाश बापट यानी सेउल दक्षिण कोरिया येथे झालेला  पुष्प मोहोत्सव आपल्या क्यामेराने  टिपले ते आपणास सादर करीत आहे.







 






















निसर्ग ........ फुले ( Flowers ) फोटो/व्हिडीओ.........1