बुधवार, १८ मे, २०११

संगीतकार अजय-अतुल यांची अतुलनीय कामगिरी.



संगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून " सजवून साज जशी ..." हें गीत " a 'ccappella " पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.

या प्रकारात कोणतेही स्वर वाद्ये न वापरता फक्त " कंठ स्वरांचा " उपयोग करून गाणे स्वरबद्ध केले. संपूर्ण गाण्यात कंठ स्वरांचा  वाद्यवृंद वापरून हे  अप्रतिम गाणे तय्यार झाले.

ह्या नव्या प्रकारच्या गाण्याची " लिम्का बुक्स " मध्ये नोद करण्यात आली.

अजय-अतुल अप्रतिम आणि जगावेगळा प्रयोग आपण यशश्वी केले अभिनंदन ......अभिनंदन........!!!



संपूर्ण गाणे आपल्या साठी देत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: