भ्रष्टाचार रुपी राक्षसास मिटविण्यास चाललेल्या या जन आन्दोलनास सर्व भारतीयानी श्री आण्णा हजारे सारख्या जेष्ट गान्धी वादी समाज सेवकास आपला संपूर्ण पाठीम्बा द्यावा व त्यांच्या मार्गदर्शना खाली नभुतो न भविष्यती असे शान्ति पूर्ण आन्दोलन करावे।
श्री आण्णा नी सुचविलेले सर्व मुद्ये कोठलेहि फेरफार रहित या जन-लोकपाल बिलास येत्या मान्सुन सत्रात वीधेयक पारित करण्यास तमाम भारतीय जनता आग्रही असेल
उपोषणाचा आज चवथा दीवस
श्री आण्णा हजारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा