शिल्प तिसरे ………।!
३) लिथुनिया " ब्ल्याक घोस्ट कालीपेडा " Black Ghost kalipeda ( Lithunia ) शिल्प.
हे शिल्प १५९५ साली कालीपेडा क्यासलच्या ( किल्ला ) एका जवानाने एक विचित्र आकृती बघितली आणि ती आकृती भूत असेल असे त्यास वाटले . त्या आकृतीने( भूत ) त्याच्या जवळ येऊन त्यास विचारले की अन्न धान्याचा पुरेसा साठा आहे ना ? तो जवान उत्तरला " नाही '
४) जंगली म्हशींचा कळप " Cattle Drive " हे शिल्प अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डल्लास शहरातील पयोनिअर प्लाझा जे जनतेसाठी खुले मैदान म्हणून राखीव ठेवण्यात आले तिथे हे शिल्प Robert Summers शिल्पकाराने साकारले .

हे ऐकून ते भूत परतले . आश्चर्याची बाब म्हणजे त्यावर्षी त्याना अन्न धान्याची कमतरता भासली नाही आणि तेव्हा पासुन ह्या जागेस
" ब्ल्याक घोस्ट कालीपेडा " म्हणतात .
शिल्प चौथे ………!
४) जंगली म्हशींचा कळप " Cattle Drive " हे शिल्प अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डल्लास शहरातील पयोनिअर प्लाझा जे जनतेसाठी खुले मैदान म्हणून राखीव ठेवण्यात आले तिथे हे शिल्प Robert Summers शिल्पकाराने साकारले .
क्रमशः ………।
--------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा