एखाद्या शहराची ओळख ही तिथल्या काही वैशिष्टपुर्ण असणाऱ्या गोष्टीवर अवलंबुन असते.जसे,शहरातील उत्तम दर्ज्याचे शिक्षणसंस्था , तेथील संकृती,राजकीय वारसा किवा तेथे असलेली नाविन्यपुर्ण शिल्पे .
जगातील काही नाविन्यपुर्ण शिल्पामुळे त्या शहराची ओळख बनली आहेत अश्या काही निवडक शिल्पकृतीची माहिती आणि संबधित शहर ह्यांची ओळख ह्या लेखाद्वारे क्रमशः करवुन देण्याचा प्रयत्न आहे.
शिल्प पहिले ………….!
१) जागतिक युद्धाच्या पार्श्वभुमीवर आधारित हे शिल्प Eceabat
( इचेअबत ) टर्की इथे उभारण्यात आले.
शिल्प दुसरे …………!
२) नाविन्यपूर्ण बेंच ( बाकडे ) बकचेओन म्युझीयमच्या प्रांगणात स्थापिलेले शिल्प सेऊल ,साऊथ कोरिया . दोन व्यक्ती एखादे बिस्कीट दोन बाजुने खात आहेत असे दिसते . हे शिल्प कोरियन शिल्पकार कु बॉन जु ह्यांनी हे शिल्प साकारले .
क्रमशः ………। ……………….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा