माझ्या विषयी


नमस्कार.


अवकाश प्राप्ती नंतर संसारिक सर्व जवाबदार्या पूर्ण केल्यावर माझ्या नित्य ठरवुन ठेवलेल्या कार्यक्रमातून थोडा वेळ लिखाणा साठी व काहीं सामाजिक जबाबदारी आपल्या परीने सांभाळावी असे ठरविले.. हा ब्लॉग लिहण्याचा मुख्य उद्देश हा कि दिन प्रति दिन माझ्या अवती भवती घडणाऱ्या घडामोडीचा आढावा ( राजकीय, सामाजिक,साहित्यिक, वांग्मय ) व माझे स्वतःचे लिखाण तसेंच आपल्या मित्र मंडळींचे अनुभव व विचार आपणा सर्वां बरोबर शेअर करावे .

धन्यवाद.

माधव बासरकर.