शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

जागतिक शाळकरी मुलांना दिले जाणारे सकस जेवण असे आहे …… !



भारतात (मिड-डे मील )दुपारचे जेवण योजना शाळेतील मुलांना सकस आहार मिळावा म्हणून आमलात आणली गेली . दुर्दव्य हे कि ह्या योजनेचा बोजवारा कसा उडाला हे आपण सर्वजण  जाणतोच. 

जागतिक स्थरावर प्रत्येक देश आपल्या आपल्यापरीने शाळेतील मुलानां सकस आहार कसा मिळेल ह्याची काळजी घेत आहेत.





अमेरिकेत ३२ दशलक्ष शाळकरी मुले आपल्या भारतासारखा घरून दुपारच्या जेवणाचा  डब्बा घेऊन जात नाहीत . 
ही  मुले शाळेच्या क्याफटेरीयांत कमी दराने   दुपारचे जेवण घेतात . एका पाहणी नुसार इथे बऱ्याच वेळा जंक फूड दिला जातो ज्यामध्ये  जीवन पोषक सत्वांचा अभाव असतो आणि म्हणून मुलांमध्ये लट्ठपणाचे  प्रमाण अधिकच वाढलेले दिसते .






स्वीटग्रिन ही एक सामाजिक संथा जी ह्या गंभीर विषयावर सर्व्हे केला आणि जगातील ईतर  देशातील मुलाना देण्यात येणाऱ्या सकस आहाराची तौलनिक अभ्यास केला त्यांत असे आढळून आले की सर्वात कमी सकस आहार हा अमेरिकन मुलाना मिळतो आणि ही मुले जंकफूडला ज्यास्त चटावलेले आहेत. 
ज्यामुळे लट्ठपणाची समस्या मोठी भयंकर जाणवु लागली . ह्यावर उपाय म्हणून तिथे शाळेतून सकस आहार देण्याचे ठरले आणि त्या प्रमाणे सर्व देशातील शाळांना सक्त ताकीद देण्यात आली की अंमलबजावणी काटेकोरपणे झालीच पहिजे.






जगातील शाळांमधून शाळकरी मुलाना कोणते सकस आहार देतात तो कसा आहे ते पाहुया .

1) ब्राझील  ( Brazil  )







२) ग्रीस  (  Greece  )








३) स्पेन  ( Spain  )






४) फिनलंड  ( Finland  )







५) इटली  ( Italy )







६) फ्रांस  ( France  )








७)  युक्रेन ( Ukrain  )









८) साउथ कोरिया ( South  Korea  )









९)  अमेरिका  ( USA  )








१० )  भारत ( India  ) 








*****************************************************************************

छाया चित्रे गुगल ईमेजच्या  सौजन्याने …………। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: