१०) " Man Hanging out ' हे शिल्प ओल्ड टाऊन , पराग्वे
(Prague) झेक रिपब्लिक इथे डेविड केर्नी (DavidCerny)
ह्यांनी १९९६ मध्ये ब्राँझ कलर मध्ये फायबर ग्लास ने बनविले .
हे शिल्प Sigmund Freud ह्यांचा जिवनावर आधारित आहे .
ह्या गृहस्थाला बऱ्याच गोष्टीची अकारण भीती होती . त्यांतल्या
त्यांत स्वतःचा मृत्यु बद्दल सर्वात जास्त होती . हाच विषय घेऊन
ह्या शिल्पाची निर्मिती केली
शिल्प अकरावे -----
११ ) झेक शिल्पकार David Černý ह्यांची कलाकृती मानवी
डोक्याच्या फिरत्या धातूच्या चाकत्याच्या आधारे एक अद्भुत कारंजी
घडवली .
डोक्याच्या फिरत्या धातूच्या चाकत्याच्या आधारे एक अद्भुत कारंजी
घडवली .
हे शिल्प सात फुट उंच चकचकत्या धातूच्या चकत्या ज्या
आडव्या बाजुने फिरत असताना एक मानवी डोके तय्यार होते आणि एक कारंजे तय्यार होते. ह्याचे वजन १४ टन आहे.
हे कारंजे शिल्प जनतेसाठी २००७ साली Whitehall
Technology Park , Charlotte, North Carolina. इथे खुले
करण्यात आले .
आडव्या बाजुने फिरत असताना एक मानवी डोके तय्यार होते आणि एक कारंजे तय्यार होते. ह्याचे वजन १४ टन आहे.
हे कारंजे शिल्प जनतेसाठी २००७ साली Whitehall
Technology Park , Charlotte, North Carolina. इथे खुले
करण्यात आले .
झेक शिल्पकार Devid cerny ह्यांची काही शिल्पकृतीची ही चित्रफित ,
http://youtu.be/2dY7229C00g
शिल्प बारावे --------
12) मुस्टांग ऑफ लासं कॉलीनस " शिल्प
(The Mustangs of Las Colinas ) राबर्ट ग्लेन ह्यांनी
बनवून Williams Square ,लासं कॉलीनस,टेक्सास,अमेरिका इथे
स्थापित केले.
ह्या शिल्पात उधळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या घोड्यांचे जे टेक्सास
प्रांतात ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचे मानले जाते .
हे मुस्टांग ( Mustang ) कळपाने पाण्याचा ओढा आहेत आणि
त्यांच्या खुरांनी पाणी उडत आहे हे प्रत्येक घोड्यांच्या पावलाखाली
छोटे छोटे कारंजे बसवून भासविले आहे. टेक्सास राज्याची
जिवनशैली संस्कृती, पुढाकार,
माध्यमातून ठळकपणे दाखविले आहे.
क्रमशः ……………
====================================================================
चित्रे आणि विडीओ गुगलच्या सौजन्यने…….
चित्रे आणि विडीओ गुगलच्या सौजन्यने…….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा