रस्ता ओलांडणे म्हटले कि सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येत ते पलीकडे जाण्याच्चा रस्ता ( झेब्रा क्रॉसींग )पादचारी रस्ता , जो पांढर्या रंगानी रंगवलेले पट्टे किती कंटाळवाणे नाही कां ?
जेव्हा आपले शहरी जिवन , आपल्या अवती भोवतालची जिवनशुन्य वातावरण , घड्याळाच्या काट्यावर ते जगण सर्व काही निरुच्छाई असेल तर काहीवेळेस त्यांत आनंददायी वातावरण आणणे आवशक असते.
मग हेच जर आपण क्रॉसींग करण्याच्या रस्त्यांना कलापूर्ण व आधुनिक पद्धतीने केले तर हेच कंटाळवाणे वाटणारे क्रॉसींग स्फुर्तीदाईक व कलाकुसर व जाहिरातीसाठी पण ह्याचा वापर करू शकु .
ह्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी जर काही कलात्मक ,आकर्षित करणारे बनविले तर बऱ्याच कंपन्या आपल्या जाहिराती करण्यास तय्यार होतील .
काहीवेळा अशी रस्त्यावर काढलेली कलाकृती बेकायदेशीर ठरवली जाते पण जगातील काही देशांत अविश्वासर्ह अश्या कलाकृती लक्षणीय ठरल्या .
प्रत्यक्षच बघा .
1. डॉमिनो क्रॉस वॉक ( Domino Crosswalk )

2. क्रॉस वॉक जो तुम्हास सांगतो रस्त्याचे दोन्ही बाजू नीट बघा .
3. तरंगता क्रॉस वॉक
4. मिनेसोटा येथील हिरवा आणि पांढऱ्या पट्ट्याचे क्रॉस वॉक
5. रेल्वे ट्र्याक आणि बंदुकीच्या गोळ्यांनी बनविलेले क्रॉसींग .
6. राक्षसी पावलाचा ठसा असलेले क्रॉसींग ( नॉर्थ अमेरिका )
7. क्रिस क्रॉस क्रॉसींग ( ऑकलंड चायना टाऊन )
8. म्याकडोनाल्ड क्रॉसींग जाहिरात ( स्विझर्लंड )
9. सरमिसळ पांढऱ्या पट्ट्यांनी बनविलेला क्रॉसींग ( सर्बिया )

10. जाहिरातीतुन क्रॉसींग संदेश " गाडी वेगाने न्याल तर जेलमध्ये बंद व्हाल "
व्हाल "

11. पियानो क्रॉसींग

12. प्रेमाचा संदेश देणारे क्रोसिंग ( चिन )

13. अनिमेशन क्रॉसींग

14. योर्कटोन येथील चाकू,सुरे,आणि विविध चमच्यांनी बनवलेले क्रॉसींग .
15. रंगी बेरंगी व्यान्वूड रोड पादचारी मार्ग , मायामी

16. सेंटीएरी आर्ट पद्धतीने बनवलेले पादचारी मार्ग, न्युयॉर्क .

17. संगीत पट्टिका पादचारी मार्ग .

18. अदभुत पादचारी मार्ग, हाई ल्यांड टाऊन .

19. स्मशान भूमीकडे जाणारा पादचारी मार्ग .

20. झीप्प अर्धवट लावलेला पादचारी मार्ग, बाल्टिमोर

21. पांढरे आणी काळे चौकोनी पादचारी मार्ग .

22. एका प्रार्थमिक शाळे समोरील आनंदमयी पादचारी मार्ग .

23. बुडबुड्यांचा पादचारी मार्ग , स्लोवेनिया .

२४. इंद्रधनुषी पादचारी मार्ग , व्ह्यान्कुवर क्यानडा .

२५ . सरकते पादचारी पथ . नॉर्थ क्यारोलिना ,अमेरिका .

२६ ) गमतीचा खेळ टिक्कर प्रमाणे दिसणारे हे "Fun Hopscotch" क्रॉस वॉक . बाल्टिमोर ,अमेरिका

२७ ) फिश -बोन क्रॉसींग

========================================================
माहिती संकलन मायाजालावरून आणि छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा