सोमवार, ११ मे, २०१५

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 4 ) ..........!!!

शिल्प सातवे ………….! 


७) केलिप्स  ( Kelpies ) शिल्प स्कॉटल्यांड , युक़े 

हे शिल्प दोन घोड्यांचे ३० मीटर उंचीचे बनविण्यात आले ते फोर्थ आणि क्लाडे केनालवर बसविण्यात आले. हे शिल्प शिल्पकार Andy Scott 
(अन्ड्ये स्कॉट ) नि साकारले जे त्यांनी स्ट्या न्लेस्टील पासुन बनवले ज्यामुळे सुर्य प्रकाश आणि विद्युत प्रकाश रात्र आणि दिवस परावर्तीत होते मानून हे शिल्प बाराही महिने पाहण्यास मि ळ ते . 






                             शिल्प आठवे.........! 




           ८) लेस वोयेजुर्स ( Les Voyageurs ) 

 हे शिल्प फ्रेंच शिल्पकार Bruno Catalano ह्यांनी साकारले . ह्या ब्राँझ शिल्पात शहरी माणुस  कामावर जात आहे हे दर्शविले पण तेही नाविन्यपुर्णरितीने  ज्यांत  शिल्पाची काही अंग दिसत नाही
व ते गुप्त किवा हरवलेले असे दिसते . शिल्पकारांनी अशी १० शिल्पे marseille ह्या शहरांत बसवली आहेत.











                         शिल्प नववे ………!

 ९) " मजुर कामावर "आहे किंवा" मेनहोल मधुन डोकावणारा मजुर

 हे शिल्प ब्रास्टीसाल्वा, सोल्वाकिया( Solvakia ) हे शिल्प "कुमील " ( Cumil ) ह्या नावाने प्रसिध्द आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या शिल्पावर आदळुन बरेच अपघात झाले पण ह्या कामगाराचे  डोके अजुन शाबूत आहे . ह्यामुळे ह्या शिल्पाला स्वतःचे सूचना फलक मिळाले " Man  at  Work "








क्रमशः …………।  ---------------------------------------------------------

छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने …………। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: