मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 3 )..........!!!





शिल्प " एक्सप्यान्शन " Expansion   न्युयार्क , अमेरिका . 


शिल्पकार ( Paige Bradley ) यांनी सात महिने कष्ट घेवून   प्रथम उत्तम दर्ज्याच्या व्याक्सने एक स्त्री जी ध्यानधारणा मुद्रेत बसलेली आहे हे  शिल्प बनवले . नंतर त्यांनी ते शिल्प  जमिनीवर आपटून फोडली तिचे बरेच तुकडे झाले . ते पाहून त्यास  वाटले की " हा काय मुर्खपणा मी केला ? " पण त्यातूनच त्यांना सुचले कि हे तुकडे परत जोडता येतील व ह्यातून काही तरी नवीन घडेल . ब्र्याडलीनी  ब्रांझ चे असेच  काही तुकडे कास्टिंग करून शिल्प घडविले पण प्रत्येक जोडाच्या आंत प्रकाशित करण्याची व्यवस्था केली आणि एक अद्भुत शिल्पाची निर्मिती झाली . ह्या शिल्पा मागची त्यांची भावना आणि तत्व ज्ञान त्यांच्याच शब्दांत अशी आहे . 


" From the moment we are born, the world tends to have a container already built for us to fit inside: A social security number, a gender, a race, a profession or an I.Q. I ponder if we are more defined by the container we are in, rather than what we are inside. Would we recognize ourselves if we could expand beyond our bodies? Would we still be able to exist if we were authentically 'un-contained'? "



























इगुंना पार्क  येथील शिल्प . एमस्टरड्याम , निदरल्यांड 



एमस्टरड्यामच्या दक्षिणेस Leidseplein  इथे एक छोटे पार्क आहे .त्या पार्कच्या भिंतीवर आणि  हिरवळीवर  सर्व बाजूस  घोरपडी सारखे दिसणारे इगुना सरड्याची मेटलने बनवलेली शिल्पे आहेत. 











======================================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: