जगाचा अंत २१/१२/१२ ( एक आश्चर्यकारक रिपोर्ट )
जगभरातील निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या
उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
जगबुडीच्या प्रश्नावर अनेकांची मत मतांतर आहेत आणि खरे काय आणि खोटे काय ते कोण
जाणे . पण जर का खरेच असेल तर लोक त्यावेळे पर्यंत कसे आपले आयुष्य जगायची इच्छा
ठेवतात हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जगात एक चाचणी घेण्यात आली आणि आलेली माहिती
आश्चर्यात टाकणारी आहे. ह्यावरून एक निश्चित झाले कि लोकांना आपण त्यादिवशी काय करू
हे निश्चित माहित आहे.

१) जगातील आपल्या शेवटच्या दिवशी काय कराल ?
जगातील ५१ % लोक त्या दिवशी आपल्या कुटुंबा समवेत राहणे पसंद करतात.
प्रवास व जग बघण्याची इच्छा २२ %लोक करतात. साहजिकच ज्या लोकांची इच्छा जग
बघण्याची आहे तर ती कोणती ठिकाणे असतील हे जाणून घेण्याची इच्छा झाली .
बघण्याची आहे तर ती कोणती ठिकाणे असतील हे जाणून घेण्याची इच्छा झाली .
२) जगाच्या शेवटच्या दिवस पर्यंत आपण कोणता देश किवा ठिकाण निवडाल ?
आश्चायाची गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम स्थान भारताला मिळाला आहे.ऐकून ५ ठिकाणाची
पसंदी दिली त्यांत भारत अग्रस्थानी आहे. दुसरे स्थान आईसल्यांड तिसरे स्थान चीन व चौथे
स्थान अर्जेन्टिना व पाचवी पसंदी अंटार्टिकाला देण्यात आली .
पसंदी दिली त्यांत भारत अग्रस्थानी आहे. दुसरे स्थान आईसल्यांड तिसरे स्थान चीन व चौथे
स्थान अर्जेन्टिना व पाचवी पसंदी अंटार्टिकाला देण्यात आली .
३) जर तुम्हाला सर्व प्रथम जगबुडी काही तासातच होणार अशी आगाऊ सुचना मिळाली तर तुम्ही ही सुचना कोणाला द्याल व कशी ?
४७ % लोकांना शेवटच्या दिवशी सामाजिक नेट वर राहणे जसे फेसबुक,ट्विटर पसंद आहे
आणि त्याव्द्वारे लोकांना सूचित करणे इष्ट वाटते.
आणि त्याव्द्वारे लोकांना सूचित करणे इष्ट वाटते.
२७.५ % लोकांना वेळ पुरेसा नाही तेव्हा कोणास सूचना देणे शक्य होणार नाही असे वाटते.
५५ % लोक बातम्या आणि ५ % लोक सरकारला सूचित करण्याचे संकेत दिले .
१५ % लोक इतर साधनाचा उपयोग करून सूचना देण्याचा मानस व्यक्त केला .
४) जगबुडीच्या क्षणी तुम्ही कुठे राहणे पसंद कराल ?
४० % लोक आपल्या कुटुंबा समवेत राहतील असे सूचित केले .
२० % लोक निसर्गरम्य ठिकाणी जाणे पसंद केले .
२० % लोकांनी आपल्या परिवार समेत सुंदर अश्या रम्य ठिकाणी जाणे पसंद केले.
६ % लोकांनी परिवार बरोबर पार्टी करू असे सांगितले.
२ % लोकांनी आपण ह्यातून वाचण्याचा प्रयत्न करू असे नमूद केले.
१२ % लोकांनी आम्हाला माहित नाही आम्ही काय करू ते.
५) तुम्हाला जर संधी मिळाली तर आपण सुनिश्चित केलेले काम जगबुडीच्या दिवशी एकट्याने पुरे कराल का ?
५२ % लोकांनी " हो " तर ४८ % लोकांनी " नाही " असे उत्तर दिले.
६) जगबुडी होण्या अगोदर जर तुम्हाला संधी मिळाली तर खालील पैकी कोणते निवडाल ?
१-- अमेरिकेच्या रस्ता क्रमाक ६६ वर विंटेजकार सफर.
२-- मोझांबिक मध्ये डॉल्फिन बरोबर पोहण्याचा आनंद लुटणे.
३-- डोम आफ द रॉक ,जेरुसेलम वरून सुंदर उगवता सूर्य बघणे
४-- रोम मधील बुल फाईट .
५-- एव्हरेस्ट चढाईचा आनंद.
जवळ जवळ ४० % लोकांनी पहिल्या क्रमांकाला प्राधान्य दिले आणि ३० % लोकांनी दुसर्या
क्रमाकाला पसंदी दिली. ३,४ आणि ५व्या क्रमांकाला अनुक्रमे १५ %,८ % आणि ७ % पसंदी दिली.
क्रमाकाला पसंदी दिली. ३,४ आणि ५व्या क्रमांकाला अनुक्रमे १५ %,८ % आणि ७ % पसंदी दिली.
खालील तक्ता वरील सर्व चाचणीचा अहवाल दर्शवितो.

The 2012 Bucket List was created by First Choice – The Home of All Inclusive
========================================================================
वरील माहिती मायाजाला वरून संग्रहित केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा