भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ,,,,,,,,,,,,,,!!!!
१५ ऑगस्ट १९४७ ची पहाट..
भारतवर्षाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण..!
ज्या क्षणाची प्रत्येकजण १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून आतुरतेने वाट पहाट होता..
ज्या क्षणाची प्रत्येकजण १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून आतुरतेने वाट पहाट होता..
तोच हा अनमोल,संस्मरणीय व देदीप्यमान असा सुवर्ण क्षण होता..!!
खरेतर ह्या क्षणाची वाटचाल १८५७ च्या स्वातंत्र्य सामारापासूनच झाली होती..
...
खरेतर ह्या क्षणाची वाटचाल १८५७ च्या स्वातंत्र्य सामारापासूनच झाली होती..
...
दरम्यानच्या काळात जे काही उठाव आणि आंदोलने झाली त्यांच्या माध्यमातून ह्या क्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली..!
विविध संघटनांच्या द्वारे कार्य करून भारतभूच्या निस्सीम भक्तांनी ह्या क्षणाचा पाया रचला..
विविध संघटनांच्या द्वारे कार्य करून भारतभूच्या निस्सीम भक्तांनी ह्या क्षणाचा पाया रचला..
आणि प्रखर रक्ताची आहुती देउन क्रांतिकारकांनी ह्या क्षणाचा कळस रचविला..!!
अश्या ह्या पावन क्षणाला आज ६५ वर्ष पूर्ण झाली.........Mahendra Joshi
कविता- माझा तिरंगा प्यारा...!
कसा उंच उंच फडकत राही
माझा तिरंगा प्यारा .......
तीन रंगांची जादू हो न्यारी
मधोमध अशोकचक्र भारी
सदा नजरेसमोर राही
माझा तिरंगा प्यारा ....
जय जवान -जय किसान
हा हो आमुचा नारा
सदैव उंच फडकत राही
माझा तिरंगा प्यारा ..........
कुणी हिमालय चढुनी जातो
कुणी कुठे विजेता होतो
तिथे तिथे हा डौलत राही
माझा तिरंगा प्यारा ....
माझ्या देशाची कीर्ती महान
नका समजू कुणा लहान
साऱ्या दुनियेत फडकत राही
माझा तिरंगा प्यारा ...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा