बुधवार, ७ मार्च, २०१२

भारतीय संगीतावरील कांही प्रश्नांची ऊत्तरे शोधणे.......


ऊपोदघात:

माणसाच्या आयुष्यांत संगीताचे महत्व निर्विवाद आहे. भारतीय संगीतकारांनी संगीताचा जो खजिना आपल्यासाठी ठेवला आहे तो अमुल्य आहे. गेल्या अनेक शतकांमधून संगीताची नवी नवी वाटचाल झालेली दिसते. नवे नवे राग-रागिण्या ह्यांच्या निर्मितीने रसिकजनांची आवड ही जास्तच चोखंदळ झाली आहे असे वाटते. त्यामुळे रसिकांच्या गायक-कलाकारांकडून असलेल्या अपेक्षाही खूपच ऊंचावल्या आहेत असेही वाटते.  



खालील दुव्या वर टिचकी दया :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: