मंगळवार, ६ मार्च, २०१२


होली  आणि  धूलिवंदनच्या  शुभेच्छा ............!!!!! 


होळी ( फाल्गुन शुध्द पौर्णिमा ) 











होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्निमेश म्हणजे शिमग्याच्या दिवशी साजरा  करतात. ह्या दिवशी लोक आपल्या घर समोर किवा सार्वजनिक ठिकाणी ती जागा शुद्ध करून लाकडे, गोवऱ्या, आणि म्शेन गोळे रचून पूजा करून पेटवून होळी साजरी करतात. असा प्रघात आहे कि त्या दिवशी बोंब मारल्याने दुढा नामक राक्षशी बालकना त्रास देते आणि बोंब मारण्याने ती पळून जाते अशी अख्याईका आहे.









श्री शंकराने याच दिवशी मदनास जाळले व त्यांच्या सांगण्या वरून ह्या दिवसाची आठवण म्हणून होलिकोत्सव साजरी करतात. होळी पेटविण्या मागे त्या काळी वातावरण शुद्ध व्हावे व हानिकारक जंतू मारावेत असा हेतू असण्याची शक्यतेच संभाव आहे.










// एतद ग्राम स्थित सर्व जनानां धुंडाराक्षशी प्रीत्यर्थ पिडा परिहारार्थ सर्वारिष्टशांत्यर्थ च फाल्गुंया पौर्णीमास्या होलिका पूजनं तथा तत्प्रदीपन करिष्ये  //


अर्थ :---- फाल्गुनी पौर्णिमेचे दिवशी सर्व ग्रामस्थ लोकांच्या हितासाठी, धुंडा राक्षशी पिडा दूर होण्यासाठी
होळी उजन करतो व ती पेटवतो .









======================================================================

छाया  चित्रे  गुगल इमेजस च्या सौजन्याने.


Orkut Scraps













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: