शनिवार, २४ मार्च, २०१२

नवीन लेख-------- माधुरी-हार्दिक अभिनंदन!


श्री


                                                      मार्च १५, २०१२
सौ. पद्मश्री माधुरीस:

 ७ मार्चला लंडन येथे Madame Tussauds  च्या भव्य प्रासादांत झालेल्या तुझ्या Wax च्या पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्त तुझे हार्दिक अभिनंदन करणे हा ह्या पत्राचा ऊद्देश्य आहे.



 


गेली जवळ जवळ दोन तपे हिंदी सिनेमा सृष्टींत तू अतिशय दिमाखाने चमकते आहेस. वयाच्या केवळ १७ व्या वर्षीच "अबोध" ह्या हिंदी चित्रपटांतुन तुझ्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हांपासून ते आजही तू हिंदी चित्रपटसृष्टी गाजवते आहेस. त्याकाळी चित्रपटांत पहिल्यांदाच काम करणा-या अभिनेत्याला/अभिनेत्रीला क्वचितच प्रसिद्धी मिळाली असेल, परंतू तू मात्र एखाद्या कसलेल्या अभिनेत्री प्रमाणे भूमिका वठवून वर्तमानपत्रांकडून आणि चिकित्सक अशा परिक्षकांकदून तसंच चित्रपटशौकिनांकडून शाबासकी मिळविलीस आणि "हम भी कुछ कम नही" ह्या आत्मविश्वासपूर्वक पावलानं तुझ्या चित्रपटांतल्या भविष्याची पावलं रोवलीस.





पुढे वाचा.......... 



हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ............



नवीन लेख ..शशी पानट

http://mnbasarkar.blogspot.com/p/blog-page_08.html




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: