महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा !!
हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.
आजही या महाराष्ट्राला भीषण समस्या भेडसावत आहेत पण त्याना खंबीरपणे सामोरे जावे लागेल.
सर्वात मोठी समस्या " भ्रष्टाचार " तो निपटून टाकण्याचा संकल्प करूया व देवाजवळ प्रार्थना करुया कि देवा, राजकारण्यांत इच्छाशक्ति व त्यांच्यातला मराठी माणूस जागा होऊ दे व सुंदर संपन्न महाराष्ट्र निर्माण होऊ दे.
जय महाराष्ट्र.............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा