श्री शशिकांत पानट ( अमेरिका ) ह्यानी केलेले खालील ईग्रजी कवितेचे ( कवी अनामिक )स्वैर भाषांतर.
पूर्व-संचित
स्वर्गाच्या दारांत पाय टाकतांच
मला धक्काच बसला
जरी स्वर्गाच्या सौंदर्याशी
त्याचा संबंध नसला! // १ //
I was shocked, confused, bewildered
As I entered Heaven’s door
Not by the beauty of it all
Nor the lights or its décor .... 1
खालील दुव्या वर टिचकी दया :
http://mnbasarkar.blogspot.com/p/blog-page_08.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा