सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

जिवनाचा फेरा ,

घणा दहाडो भ्रम त्यो जीवने /
एटले माने पोते आपने /    
 
तें सारू फेर चौराशी लक्ष योनिने /
फरि, फरि पोते जन्म मरणे ///             


शरीरच मी आहे असे मानल्यामुळे  ८४ लक्ष वेळेच्या जन्म मरणाचे दुखं भोगावें लागते.मनुष जिवन मिळून देखील विषय 
सुखामुळे मुक्तीचे साधन होत नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: