शुक्रवार, २८ मार्च, २०१४



आमच्या असंख्य वाचकाना गुडी पाडव्याची हार्दिक शुभेच्छा ……… !!!



आपण ज्या उत्साहाने  जसे १५ ऑगस्ट स्वातंत्रदिन साजरा करतो त्याच जोशात हिंदू नवं वर्ष  ( गुडी पडावा  ) घराघरात गुडी उभारून  साजरा करतात . 

हा सण  हिंदू  अभ्यंगस्नानानी  वर्षाचा पहिला दिवसाची सुरवात करतात .  घरातील मुली ,सुना, आया ,लहान थोर सर्वच अलंकारांनी नटुन थटून  शुशोभित होवून गुड्या उभारतात . आजच्या दिवशी पंचांग पूजन व श्रावण केले जाते आणि येणार्या नवं वर्ष कसे जाईल ह्याची माहिती घेतली जाते . नवीन खरेदी तसेच घरोघरी गडाचे जेवण कला जातो . 

सजलेल्या  सालंकृत गृहलक्ष्मी  बरोबर चैत्रपालवीने  नटलेल्या या धरतीमातेच्या  वसंत आगमनाच्या  आनंदाने  हा दिवस  दिमाखात  साजरा करुया . 











                   //  नव  वर्षाच्या अनेक  हार्दिक शुभेच्छा   //

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: