गुरुवार, २ ऑगस्ट, २०१२

रक्षा बं​धन.............!





रक्षाबंधनाच्या तमाम बंधूभगिनींना हार्दिक शुभेच्छा ..!





123Friendster.Com
 
 




राखीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेछा..
सण आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा
नेत्राच्या निरांजनाने, भावास ओवाळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभला भाऊ बहिणीला
ओवाळते मनोभावी, औक्ष माझे लाभो तुला..
...

असा आजचा आनंद सोहळा, आज तुजवीण सुना सुना
दुरूनच ओवाळते, समजुनी घे आज भावनांना
आठवता जुने दिवस, मन भरून येते
भावाला पाहण्याची आस, आज प्रत्येक बहिणीच्या मनात तेवते..
नाते बहिण भावाचे, आहे अति मोलाचे
मोगर्याच्या गंधा सम, नित्य मनी जपायचे..
तुज लाभो यश कीर्ती, हेच मागणे मागते,
आजच्या या शुभ दिनी
परमेश्वरास बहिण भावासाठी विनवते..
Shital Kadam-Jagtap



123Friendster.Com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: