जागतिक "लाचखोरी" ( Bribary )आलेख व क्रमवारी......२०११.
भारतात भ्रष्टाचार विरुद्ध संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून हा प्रश्न्न धसास लावण्याचा श्री आण्णा हजारे ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रण केला.
या मुळे सर्व देशाचे लक्ष "भ्रष्टाचार
हा भ्रष्टाचार रुपी राक्षस सर्व सरकारी.निम-सरकारी,अधिकारी व कर्मचारी राजकीय नेते यांच्यामध्ये बोकाळलेला आहे. राजकीय नेते तर जवळ जवळ ९०% यांत बुडालेले आढळतील.
ह्या सर्वांच मुकाबला करण्यासाठी एक समाजसेवी,गांधीवादी,निष्कलंक असे आण्णा
महागाई, भ्रष्टाचार,अनाचार ,स्वर्याचार , ह्या समाज घातक ठरणारया गोष्टीना पायबंद घालण्यास आपली निर्वाचि
ब्रिटीशांनी भारत सोडून जाताना
त्यानंतरच्या राजकीय नेत्
जनसेवा ही आतां राजकीय व्यापार झाला ह्या अश्या संधी साधू राजकारण्यामुळे
सर्व राजकीय भ्रष्ट नेत्यामुळे " लाच खोरी " ह्या अनिष्ट प्रथेस प्रारंभ झाला आणि तो इतक्या शिगेला पोहोचला
ज्या प्रमाणे आपल्या शरीरात रक्त नसा,
ही समस्या फक्त भारताचीच आहे असे नाही तर संपूर्ण जगात थोड्या फार प्रमाणात ही अनिष्ट प्रथा बोकाळलेली आढळेल.
जागतिक लाचखोरीचा आलेख व क्रमवारी " Transparancy International " या संस्थेने प्रत्येक देशाची व त्यांत चालणारया "लाचखोरी" जी त्यां त्यां देशातील व्यापारी वर्गानी आपला व्यापार दुसऱ्या देशात वा
ह्या क्रमवारीत आपला देश भारत
हा आलेख ० ते १० या मापदंडात देण्यात आला आहे. ज्या देशातील व्यावसाईक ,व्यापारी वर्गानी कधीही आपल्या व्यापार प्रसारणासाठी ईत्तर देशाच्या सरकारी लोकांना " लाच " दिली नाही त्यां देशाला १० क्रमांक व त्याच प्रमाणे सर्वात जास्त लाच देणार्या देशाला ० क्रमांक देण्यात आले. आपला व्यवसाय विस्तारास्ठी सर्वच देशातील व्यापारी मंडळी लाच देतात हें सर्वसाधारण सर्वच करतात असे पाहणीत आढळून आले.
ऐकून जगातील २८ देशाच्या क्रमवारीत भारताचा १९ वा क्रमांक लागतो व लाचखोरी मापदंडा नुसार ७.५ गुणांनी अजून तरी आपण तळात आहोत.
नाही म्हणायला २००८ च्या तुलनेने काहीं प्रमाणात सुधारणा झालेली आहे ते फक्त ०.७ गुणाची. याचा अर्थ असा कि आपले व्यापारी वर्ग जें ईतर देशात जाऊन आपला व्यवसाय करण्यास परवानगी मिळविण्यासाठी २००८ साली "लाच " देऊन कामे करुन घेत असत त्यां पेक्षा २०११ मध्ये ०.७ गुणांनी कमी लाचखोरी केली. .
ह्या यादीत सर्वात वाईट परिस्थिती रशिया, चीनची आहे जें अनुक्रमें २७,२८ व्या क्रमांकावर आहेत. २०१० मध्य रशिया व चीनच्या कंपन्यांनी जवळ. जवळ $ १२० मिलीयांची इंव्हेस्मेनट ईतर देशांत केली व सर्वात जास्त " लाच " ह्याच लोकांनी दिली असे पाहणीत आढळून आले. सर्वात कमी " लाच " देणारे देश निदर्लंड,आणि स्विझर्लंड .भारताच्या पाठोपाठ
ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल यांनी तय्यार केलेल्या आलेख व क्रमवारी वरून असे लक्षात येईल कि खाजगी व्यवसाय कंपन्या कोणत्याना कोणत्या प्रमाणात
जागतिक " लाच खोरी " आलेख व क्रमवारी २०११.........
क्रमांक ---- देश ----------- गुण
-----------------------------------------
१ निदरलंड ८.८
२ स्विझर्लंड ८.८.
३ बेल्जियम ८.७
४ जर्मनी ८.६
५ जपान ८.६
६ आस्ट्रेलिया ८.५
६ क्यानाडा ८.५
८ सिंगापूर ८.३
८ युनायटेड किंग्डम ८.३
१० युनायटेड स्टेट्स ८.१
११ फ्रांस ८.०
११ स्पेन ८.०
१३ साउथ कोरिया ७.९
१४ ब्राझील ७.७
१५ होंग कोंग ७.६
१५ इटाली ७.६
१५ मलेशिया ७.६
१५ साउथ अफ्रिका ७.६
१९ तैवान ७.५
१९ भारत ७.५
१९ टर्की ७.५
२२ सौदी अरेबिया ७.४
२३ अर्जीनटीना ७.३
२३ यु. ये .ई ७.३
२५ इंडोनेशिया ७.४
२६ म्याक्सिको ७.०
२७ चीन ६.५
२८ रशिया ६.१
( जागतिक क्रमवार आणि आलेख ० ते १० या मापदंडात ज्या देशातील व्यापारी वर्ग अजिबात" लाच" देत नाहीत आपले काम करून घेण्यासाठी त्यांना गुण १० देण्यात आला व ज्या देशातील व्यापारीवर्ग नेहमीच " लाच" देऊन आपले काम करून घेतात त्याना ० गुण दिला आहे. )
प्रत्येक क्षेत्रा नुसार " लाच " देण्याचा जागतिक आलेख व क्रमवारी २०११ ..........
क्रमांक ------- क्षेत्र ............................गु
१ शेती
१ लाईट मानुफ्क्चारिंग ७.१
३ सिव्हीलीयान येर स्पेस ७.०
३ इन्फोर्मेशन तेक्नालोजी ७.०
५ ब्यान्किंग ,फायनान्स ६.९
५ वन ६.९
७ कन्झुमर सर्विसेस ६.८
८ टेली कम्युनिकेशन ६.७
८ ट्रान्सपोरटेशन, स्टोरेज ६.७
१० आर्म्स,डिफेन्स, मिलिटरी ६.६
१० फिशरीज ( मच्छी व्यवसाय ) ६.६
१२ हेवी म्यानूफाक्चारिंग ६.५
१३ फार्मासुटीकॅल, हेल्थ केअर ६.४
१३ पॉवर जनरेशन ,ट्रान्समिशन ६.४
१५ मायनिग ६.३
१६ ओईल ,ग्यास ६.२
१७ रियल इस्टेट, प्रॉपरटी,
लीगल, बिझिनेस सर्विसेस ६.१
१७ युटीलीटीज ६.१
१९ पब्लिक वर्क्स कनष्ट्रकशन ५.३
( ० ते १० या मापदंडा नुसार ज्या देशाचे व्यापारी सर्वात जास्त
भ्रष्टाचार हा नुसतेच सरकारी अधिकारी,राजकीय नेते करतात असे नाही तर आपले व्यापारी व खाजगी कंपन्या पण यास खतपाणी घालतात स्वतःच्या स्वार्थासाठी नाही का
स्विस ब्यांकेत जो काळा पैसा भारतीयांनी जमा केला तो अश्याच मिळालेल्या लाचेतून हें स्पष्ट होतें.
------------------------------------------------------------------------------
वरील सर्व आकडेवारी ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल यांच्या सौजन्याने संगृहीत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा