शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

panch maha bhute.

शरीर ही एक पंचाची वाडी आहे. कार्य भाग करून सोडून दीला पाहिजे ..............

जीवने काही कार्यासाठी पंच लोकाकडून काही मुदतीसाठी वाडी मागुन घेउन राहू लागला .

पुढे ते त्याचे कार्य करण्याचे विसरून ती वाडीच आपली  म्हणू  लागला म्हणुन त्यास काडून टाकले .

तसा जीव आपले कार्य करून मरून जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: