आज २३ मार्च "" शहीद दिवस '' ' बलिदान दिवस ""
आजच्या दिवशी भारतभूमी सुपुत्र भगत सिंग,राजगुरू आणि सुखदेव
याना इंग्रजी सत्तेनी फाशी दिली .आपण सर्वांनी मिळून ह्या सर्व वीर
क्रांतिकारांना विनम्र श्रद्धा सुमन अर्पुया .
आज सर्व राजकीय पक्षे ह्यांना व ह्याच्या बलिदानास विसरलेत पण
आपण ह्या बलिदान दिवसाच्या निमित्याने स्मरण करूया.
ह्या निमित्याने काही ओळी आठवतात.....
कभी वो दिन भी आयेगा,
कि जब आजाद हम होंगे,
ये अपनी ही जमीं होगी,
ये अपना आसमां होगा,
शहीदों कि चिताओं पर,
लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का,
यही नामों-निशां होगा |
जय-हिंद ………!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा