खरेच बदलते जागतिक पर्यावरण व तसेंच जागतिक मदत कार्य
कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वा
सन १९८० च्या मानाने स न २०१४ पर्यंत जागतिक पर्यावरण बदलामुळे मोठ मोठे संकटे येण्याची जास्त शक्यता आहे. जगातील जवळ जवळ ९०% वातावरणाच्या बदलामुळे ३७५ करोड जन संख्येला धोका सन २०१४ पर्यंत जाणवतो हें एका पाहणी नुसार स्
ह्या वातावरण बदलामुळे बऱ्याच नैसर्गिक आपत्तीना सामो
भारत हा तर शेती प्रधान देश आहे जर कां अशी नैसर्गिक आपत्ती आलीतर त्यातून देश कसा सावरेल ?
सध्याची राजकीय परिस्थिती बघता ह्या महत्वाच्या मुद्यावर लक्ष द्या यला कोणाला वेळ आहे?
अशी विपत्ती आलीच तर जगातून येणारी मदत पिडीत लोकां पर्यंत पोहचेल ही शास्वती नाही . म्हणूनच म्हंटले कि पर्यावरण
जागतिक रिपोर्टा प्रमाणे जवळ जवळ १३४% जागतिक मदतीचा ओघ जाईल पुढच्या २० वर्षात.
जगातील सर्वच देशाना वातावरण बदलाचा कमी अधिक प्रमाणात धोका संभवतो असे वर्ल्ड ब्यान्केच्या रिपोर्ट मध्ये दर्शविले आहे.
कारण सरकारी मदत योजना व त्याची अंमलबजावणी फार खालच्या क्रमांकावर आहे तसेंच सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार ह्या दोन गोष्टी कारणीभूत ठरतिल.
खाली दिलेल्या आलेख प्रमाणे सर्वात जास्त धोका ( Exteme ) कोणत्या देशाना आहे त्याची वर्गवारी व जागतिक क्रमांक देण्यात आले बाकी राष्ट्रे मध्यम,कमी धोका यांत मोडतात त्याची वर्गीकरण आणि क्रमांक देण्यात आला नाही.
पर्यावरणाच्या बदलामुळे सर्वात जास्त धोका असलेल्या जागतिक देशांची वर्गवारी व क्रमाक
जेव्हा अशी आपत्ती कोसळेल तेव्हां जागतिक मदतीचा ओघ त्यां लोकांसाठी असेल जें लोक यांत होरपळले आहेत. सर्व मदत कार्य करणार्या येन .जी.ओज . व मदत घेणारी राष्ट्रे यानां स्वहिता
" ट्रास्परनसी इंटरन्याशनल " ने अशी आपत्ती आली तर कश्या प्रकारे मदतीचे नियोजन करावे ह्याचे नियम केले .त्याचा दावा आहे कि ह्यां नियमा प्रमाणे प्रत्येक स्थरावर जर नियोजन केले गेले तर ज्यांत तेथील सरकार, सेवाभावी संस्था , यांच्या सहयोगाने उद्दिष्ट गाठता येईल व भ्रष्टाचार पण होणार नाही.
भारतीय जनता किती समर्थन करेल
बदलते जागतिक पर्यावरण
----------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व माहिती व आकडेवारी " ट्रास्परनसी इंटरन्याशनल " च्या व चित्रे गुगल इमेजसच्या
सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा