ट्रान्स्परन्सी इंटरन्यशनल ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे एक जागतिक आलेख आणि रिपोर्ट सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत.
१) राजकीय पार्टी आणि नेते मंडळी भ्रष्टाचारी आहेत ?
५१ देशातील जनतेनी हो असे उत्तर दिले.
( अमेरिका, क्यानाडा , म्याक्सिको ,अल साल्व्होडोर, कोलंबिया, ब्राझील , उरुग्वे, अर्जीनटीना , चिले, नॉर्वे , फिनल्यांड ,लाट्विया, इस्टोनिया, युनाईटेड किंग्डम, जर्मनी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल,इटली, स्विझरल्यांड, साईप्रास ,कोरेटीया ,लक्झम्बर्ग जमैका ,सोल्व्हीनिया,हंगेरी,रुमानिया, सर्बिया, बोस्निया, म्यासिडोनिया,ग्रीस, तर्की, इराक, प्यालेस्टीन, इजराईल, यमन, नैजेरीया, ट्युनेशिया , सिनेगल, भारत, नेपाल, थाईल्यांड, साउथ कोरिया, जपान,तैवान, ऑस्ट्रेलिया .नुझील्यांड . वानूअटू )

भारतीय मत … ८ ६ %
२) पार्लीमेंट आणि लेजिस्लेचर भ्रष्टाचारी आहेत का ?
७ देशात जनमत हो असे आले.
( पुरुग्वे ,कोलंबिया , लिथुनिया, इंडोनेशिया , तैवान,जपान )
( पुरुग्वे ,कोलंबिया , लिथुनिया, इंडोनेशिया , तैवान,जपान )
भारतीय मत …६ ५ %
३ ) तुमच्या देशातील मिलिटरी भ्रष्ट आहे असे तुम्हास वाटते ?
शून्य देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .
भारतीय मत …. २ ० %
४) काय NGO भ्रष्टाचारात गुंतलेत का ?
शून्य देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .
भारतीय मत ……. ३ ० %
५) मिडिया भ्रष्टाचारी आहे का ?
४ देशातील लोकांनी समती दर्शक ",हो " असे दिले.
( आस्ट्रेलिया ,इजिप्त,उनाईटेड किंगडम, न्युझिल्यांड )
( आस्ट्रेलिया ,इजिप्त,उनाईटेड किंगडम, न्युझिल्यांड )
भारतीय मत ……. ४ १ %
६)धार्मिक संस्थात भ्रष्टाचार होतो ?
३ देशांतील जनतेने होकार भरला. ( डेन्मार्क, सुदान, साउथ सुदान )
भारतीय मत …… ४ ४ %
७) खाजगी आणि व्यापारी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे का ?
३ देशातील लोक हो असे म्हणाले ( अल्जेरिया, नॉर्वे, )
भारतीय मत …… ५ ० %
८) शिक्षण क्षेत्रांत भ्रष्टाचार आहे का ?
शुन्य देशातील लोकांनी ह्यास नकार दिला .
भारतीय मत …… ६ १ %
९) न्यायदान प्रक्रियेत भ्रष्टाचार आढळतो का ?
२० देशातील लोकांनी न्यालालायंत भ्रष्टाचार आहे असे नमूद केले
( पेरू, मादागास्कर, टांझानिया, कांगो, अल्जेरिया, बल्गेरिया, कोरेशिया, सरबिया , अलाबनिया, स्लोवाकिया, युक्रेन, मोल्डोवा, जॉर्जिया, अझारबेजान , अफगानिस्तान, कजाकिस्तान, कंबोडिया ,लिथुनिया, आर्मेनिया, कासावो, )

भारतीय मत ……. ४ ५ %
१०) स्वाथ्य सेवा आणि औषधी सेवांत भ्रष्ट प्रकार होतात का ?
६ देशांनी हो होतो असा उत्तर दिले ( अझरबेजान आर्मेनिया, अल्बानिया, सर्बिया, मोरक्को , इथोपिया. )
भारतीय मत ……. ५ ६ %
११) पोलिस खाते भ्रष्ट आहे का ?
३६ देशातील जनतेने राजनीतिक नेत्याच्या खालोखाल पोलिस भ्रष्ट आहेत असा कौल दिला.
( म्याक्सिको, अल साल्व्हाडोर, जमैका, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, मोरक्को, सिनेगल, सिरा लिओन, लिबेरिया, घाना,क्यामरून, नैजेरीया, साउथ आफ्रिका, मोझांबिक, झाम्बिया, झिम्बग्वे, मलावी,टांझानिया, बुरुंडी,रवांडा, युगांडा, केनिया, इथोपिया, इजिप्त, पाकिस्तान, बंगला देश, श्री लंका, कझाकिस्तान, किर्गीस्तान , थाईल्यांड , वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, न्यू गियाना, )
भारतीय मत …… ७ ५ %
१२ ) सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात सर्व थरातील कर्मचारी भ्रष्ट आहेत का ?
७ देशातील लोकांचे मत आहे कि हो. ( लिबिया, पाकिस्तान , सर्बिया, रशिया, आर्मेनिया, मंगोलिया, किर्गीस्तान , )
भारतीय मत …… ६ ५ %
आलेख ------------
अश्याच काही प्रश्नावर भारतीय जनतेची मते घेतली त्यावर त्यांची ठोस मते . खालील प्रश्न आणि आलेली उत्तरे बघा.
१) गेल्या दोन वर्षात देशात भ्रष्टाचार कमी झाला का ?
अ ) ४०% लोकांच्या मते अति वाढले.
ब ) ३१ % लोक म्हणतात कमी वाढले.
क ) २३ % लोकांचे मत आहे तसेच आहे
ड ) १ % लोक म्हणतात कमी झाले.
अ) ४७% लोक म्हणतात अति गंभीर बाब आहे.
.
ब) ३३% लोक गंभीर बाब आहे. .
ब) ३३% लोक गंभीर बाब आहे. .
क) १७% लोक इतकी गंभीर बाब नाही.
ड) १% लोक म्हणतात अजिबात गंभीर बाब नाही .
३) काही मोजकेच व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करतात का ?
अ) २०% लोकांच्या मते " हो "
ब) ३९% लोक मानतात " हो मर्यादपलीकडे '
क) २८% लोकांच्या मते थोडे आहे.
ड) १२% लोक म्हणतात कमी प्रमाणात आहे.
इ) २% लोकांच्या मते अगदीच नाही.
४) तुम्हास काय वाटते कि तुमचे सरकार जी पावले उचलत आहे भ्रष्टाचार निपटण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होणार आहे ?
ब) ४२% लोक म्हणतात होणार नाही.
क) २३% लोक म्हणतात प्रभावी परिणामकारक
ड) २% परिणामकारक आहेत.
इ) २% अतिशय परिणामकारक आहेत.
५) तुम्ही किवा तुमच्या घरातील व्यक्तींनी कधी लाच देवून आपले काम करून घेतले का ?
४ ८ % लोक शिक्षण क्षेत्रात लाच दिली.
३ ६ % लोक न्याय व्यावेस्थेत लाच दिली.
३ ४ % स्वास्थ्य व दवाखाने मध्ये लाच दिली.
६ २ % लोक पोलिसांना लाच दिली .
६ १ % रजिस्ट्री,परमिट ह्या कामासाठी लाच दिली.
४ ८ % युटीलिटी सर्विसेस साठी.
४ १ % ट्याक्स आणि रेव्हेन्यू मध्ये लाच दिली.
५ १ % ल्यांड सर्व्हिसेस मध्ये लाच दिली.
१ ९ % लोक संपूर्ण सहमत नाहीत.
२५ % लोक संपूर्ण सहमत आहेत.
३० % लोक सहमती दर्शवितात.
२६ % लोक असहमती दर्शविली आहे.
--------------------------------------------------------------------------------
ट्रान्स्परन्सी इंटरन्यशनल ह्यांनी सदर केलेल्या रिपोर्टच्या साह्याने लेखन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा