गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ……!!
चैत्र
शुद्ध प्रतिपदा ( गुडी पडावा ) हिन्दु नव वर्षारंभ
महत्व
----
जगात १२ ही महिने कोणता ना कोणता महिना हा वर्षारंभ असतो जसे,
जानेवारी,(ईंग्रजी नव वर्ष ) ,एप्रिल आर्थिक नव वर्ष, सौर वर्ष, चांद्र वर्ष, लुनार वर्ष, शैक्षणिक वर्ष, ईत्यादी'
नव
वर्षाचे उगम हे वेदा पासून सुरु झाले . द्वादशमासै: संवत्सर: असे वेदात प्रतिपादले
आहे. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेस नव वर्षारंभ ह्यास नैसर्गिक, अध्यात्मिक,ऐतिहासिक करणे आहेत .
ऐतिहासिक
------
१)
वालीचा वध रामाने केला.
२) रावणाचा पराभव
करून श्री राम अयोध्येत परतले तो हाच दिवस,
३ )
हुणांचा पराभव शकांनी केला
४ ) शालिवाहनाने ह्याच दिवशी शत्रूचा पराभव
केला आणि ह्याच दिवसा पासून " शालीवन शक " सुरु झाले.
अध्यात्मिक
------
श्री ब्रम्ह देवांनी श्रुष्टीची निर्मिती केली आणि सत्ययुगास प्रारंभ झाला तो ह्याच
दिवशी म्हणून हा दिवस "वर्षारंभ दिवस
"म्हणून साजरा केला जातो.
नैसर्गिक ------
जगात जानेवारी हा महिना वर्षारंभ म्हणून साजरे करतात पण गुडी
पाडवा ( चैत्र शुद्ध प्रतिपदा ) हाच जगाचा
वर्षारंभ दिन आहे. चैत्र मासात वर्षाचे कालचक्र विश्वाच्या उत्पत्ती
काळाशी निगडीत असल्यामुळे
श्रुष्टी नवचैत्याने बहरून
येते . या उलट जानेवारी महिना हा वर्षाचे कालचक्र विश्वाच्या लय काळाशी निगडीत
असल्यामुळे चेतनाहीन, अनुउत्साहित वातावरण असते.
गुडी
पाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी निर्माण होतात आणि त्या लहरी आपणास उत्साही
व चैतन्य निर्माण करणारे असतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा