शनिवार, २१ मे, २०११

अमेरिकेंतले संख्याशास्त्र:

आमचे मित्र शशिकांत पानट ( LosAngeles ) यांनी अमेरिकेची बरीच माहिती व आकडेवारी संग्रहित 
करून पाठविली आहे ते वाचका समक्ष ठेवीत आहे .आशा आहे कि ती आपल्यास माहितीपूर्ण  वाटेल. 

देवाण-घेवाण .........

----------------------------------------------------------------------------------------------------------
मे १, २०११ पर्यंत अमेरिकेतली काही आंकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. वाचकांना ती नक्केच महितीपूर्ण तर वाटेलच, परंतू अशी आंकडेवारी मोजण्यासाठी अमेरिकेची यंत्रणा सुसज्जित असून किती जय्यत तयारी झालेली आहे हेही त्यावरून लक्षांत यावे. ५० राज्ये आणि ३०० लक्ष लोकसंख्या असलेल्या ह्या देशांत ७८ लक्ष कुत्रे देखील आहेत.


हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ............


http://mnbasarkar.blogspot.com/p/blog-page_08.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: